Our Projects
1 निवारा प्रकल्प शाळा बाह्य मुलांना, भटके - विमुक्त समज्यातील मुलांना शिक्षणाच्या आघात घेऊन येणे। स्थानिक निधि, लोक सहबाग,देणगी।
2 भटके -विमुक्त संसाधन केंद्र(NRC केंद्र) भटक्या - विमुक्त , मागास , दलित , आदिवासी लोकांच्या विकासाठी मार्गदर्शन करून त्याचा विकास करण्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी मदत करणे . ECONET
3 भटके - विमुक्त महिला नेतृत्व विकास कार्यक्रम (NWLDP) श्रीगोंदा तालुक्यातील ३ गावमधील भटके - विमुक्त व गुन्हेगार जमातीतील महिलांचे नेतृत्व विकास करून आरोग्य , शिक्षण , स्वयंरोजगार व महिलांचे अधिकार मिळवने या बाबत त्यांची जाणीव जागृति कृति कार्यक्रम अखणे। ECONET
4 सावित्री महिला समस्या नोंद व निवारण केंद्र, तसेच क़ायदेविषयक सहाय्य व सल्ला केंद्र, श्रीगोंदा समुदायमधील कौटुम्बिक हिंसा कमी करण्यासाठी प्रयत्न करने. तसेच पीड़ित , अत्याचार ग्रस्त महिलांवर अन्याय झाला असेल तर त्या महिलेचे समुपदेशन करूँन त्यांना त्यांचे हक्क-अधिकार मिळवुन देण्यासाठी प्रयत्न करणे व महिलांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी प्रयत्न करने व त्यांना मार्गदर्शन करणे कोरो, मुंबई
5 कोरो फेलोशिप कार्यक्रम संस्था / संघटनेने निवडलेल्या तळातील कार्यकर्तास प्रशिक्षण देऊन स्वतःत व निवडलेल्या कार्यक्षेत्रात सामाजिक बदल घडविणे । कोरो, मुंबई
6 एकल महिला सक्षमीकरण(SINGAL WOMEN) भटक्या - विमुक्त एकल महिला बरोबरचइतर एकल असणाऱ्या महिलांचा समस्या , प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने मार्गदर्शन करने व त्यांचा सर्वांगीण विकास करण्याच्या हेतुने काम करणे। ECONET